Rules for Registration :

Rules for Registration

Rules for Registration
१) सम्राट मॅरेज ब्युरो मुंबई हा एक बौद्ध समूहाचा न. १ व नामांकित मॅरेज ब्युरो आहे.  
२) सम्राट मॅरेज ब्युरो मुंबईमधे सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करने बंधनकारक आहे.
३) रजिस्ट्रेशन हे पेड तसेच मोफत स्कीम मध्ये उपलब्ध आहे.
४) सम्राट सेकंड मॅरेज ब्युरो मुंबईमधे मोफत रजिस्ट्रेशन स्कीम हि फक्त widow साठी उपलब्ध आहे.
 ५) ज्या स्कीम मध्ये रजिस्ट्रेशन कराल त्याच स्कीम मधील प्रोफाईलचे मोबाईल न आपल्याला मोफत मिळतील.
६) आपले रजिस्ट्रेशन ज्या तारखेला झाले त्यानंतर सम्राट मॅरेज ब्युरो मुंबई मध्ये होणाऱ्या  रजिस्ट्रेशन प्रोफाईलचे मोबाईल न आपल्याला मोफत मिळतील, आधी उपलब्ध असलेल्या  प्रोफाईलचे मोबाईल न आपल्याला  फक्त पेड स्कीम मिळतील याची नोंद घ्यावी.
७) रजिस्ट्रेशन केल्यावर आपल्या नौकरी व ईतर डेटा जो आपण  रजिस्ट्रेशनच्या वेळी आम्हाला पाठवला त्याचे सम्राट मॅरेज ब्युरो मुंबईच्या टिम कडून संपूर्ण verification होईल व त्यानंतरच आपणास प्रोफाईलचे मोबाईल न आपल्याला मोफत मिळतील याची नोंद घ्यावी.
८) काही Query असल्यास ८९२८५२१५०६ या क्रमांकावर ५ pm ते १० pm या वेळेस फोन करावा.
९) व्हाट्सअँप किंवा फेसबुक मध्ये कसल्याही प्रकारचे communication सम्राट मॅरेज ब्युरो मुंबई करणार नाही याची नोंद घ्यावी.
१०) सम्राट मॅरेज ब्युरो मुंबईमध्ये ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले नाही अश्या अनोळखी किंवा अपरिचीत व्यक्तींना सम्राट मॅरेज ब्युरो मुंबई कधीही गोपनीय डेटा शेअर करत नाही याची नोंद घ्यावी.
११) रजिस्ट्रेशनसंबधी सर्व अधिकार हे फक्त सम्राट मॅरेज ब्युरो मुंबईकडे राखीव आहेत.
 
 


:Donate Us :

हमारी समाजसेवा मे आपके बहुमूल्य योगदान का स्वागत है !

ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म

Bride Registration Form

{ डॉक्टर,ईजीनीअर,सरकारी नोकरी,MBA,शिक्षक युवतींसाठी फक्त }         
First Marriage ( प्रथम लग्न ) करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा, फॉर्म येईल तो संपूर्ण अचूक भरा व सबमिट बटन वर क्लिक करा.

Note : रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यापूर्वी संचालक यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

If any Problem in Registration then call on 8928521506

Groom Registration Form 

{ डॉक्टर,ईजीनीअर,सरकारी नोकरी,MBA,शिक्षक युवकांसाठी फक्त }         

First Marriage ( प्रथम लग्न ) करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा, फॉर्म येईल तो संपूर्ण अचूक भरा व सबमिट बटन वर क्लिक करा.

Note : रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यापूर्वी संचालक यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

If any Problem in Registration then call on 8928521506

*****************************************************************************************************************************************************************************

( क्लार्क,ITI, BSC,BCom,BA,HSC,SSC प्रायव्हेट जॉब , व्यवसाय किवा शेती )
सम्राट मॅरेज ब्युरो मुंबई मोफत रजिस्ट्रेशनसाठी खालील लिंक वर क्लीक करून फॉर्म भरा.

Free Scheme रजिस्ट्रेशन फॉर्म

 Note : Free Scheme रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यापूर्वी संचालक यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

 

****************************************************************************************************************************************************************************

Second Marriage ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म

Second Marriage ( द्वितीय लग्न ) करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा,
फॉर्म येईल तो संपूर्ण अचूक भरा व सबमिट बटन वर क्लिक करा.

Note : रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यापूर्वी संचालक यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.